केळीची कमान दारावर झुलणार ....
सनईच्या साक्षीने चौघडा बोलणार ....
हळद हळूच होणार ओली .....
अलगद झुलणार बाशिंग भाळी ....
सावधान म्हणत अक्षता पडणार ....
कुंकवावरती नाव उमटणार ....
अबोलीची वेणी ...जाई जुई गजरा....दोघांवरती सर्वांच्या नजरा ...
शंकर पार्वतीच्या रूपाने आपली साक्ष अशा शुभमंगल समयी असावी...
आपण समक्ष हवेत म्हणून आग्रहाचे आमंत्रण !

No comments:
Post a Comment